रक्तदान आणि शिलेदारांचा सन्मान
अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम      लोणी व्यंकनाथ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम  यांचे पुण्यतिथी निमित्ताने अग्नीपंख फौंडेशनने  रक्तदान शिबीर , वृक्षमित्र व एम पी एस सी चे शिखर सर करणाऱ्या शिलेदारांचा पोलिस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, वृक्षामित्…
Image
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे एच एस सी बोर्ड परीक्षा मध्ये घव-घवीत यश
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2020 चा उत्कृष्ट निकाल लागला.  विज्ञान विभागाचा निकाल 98.72% , वाणिज्य विभागाचा 94.05% आणि कला विभागाचा 82.08% निकाल लागला. विज्ञान विभागामध्ये कु. झिंजाडे आकांक्षा दत्तात्रय या विद्यार्थिनी…
जिल्हा बँकेच्या सुलभ व कमी व्याजदराच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
विक्रमी ऊस उत्पादन घेणा-या सभासदांना 'नागवडे' देणार पुरस्कार- अध्यक्ष राजेंद्र नागवडे श्रीगोंदा-दि.24-(प्रतिनिधी)- शेतक-यांनी एकरी उत्पादनवाढीवर भर द्यावा यासाठी 'नागवडे' कायखान्याने पुढाकार घेतला आहे.ऊसाचे दर एकरी सर्वाधिक उत्पादन घेणा-या शेतक-यांना दरवर्षी  प्रोत्साहनपर बक्षीस योज…
Image
जिल्हाधिकारी कार्यालयासह गृह शाखा कोमात
श्रीगोंदा (प्रतिनिधी) जिल्ह्याची सर्व प्रशासकीय कामकाज प्रमुख असणारे  जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यातील गृह शाखा या मागील 3 ते 4 दिवसापासून कोमात गेल्या असल्याचे दिसून येत आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावा …
अवघी १३ महिन्यांची चिमुकली आणि ७० वर्षाच्या आजीबाई दोघींनीही केली कोरोनावर मात
अहमदनगर (प्रतिनिधी)  नगर शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते.. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या आज बरे …
Image
नगर जिल्ह्यात दहा नवीन रुग्ण तर एकोणीस जण कोरोनमुक्त
अहमदनगर- (प्रतिनिधी) आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ झाली असून आणखी नवीन १ ० रुग्णांची भर काल रात्री ९:३० पर्यंत पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाचही बाधित स…